राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन / थकीत वेतन अदा करणेबाबत 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.11.02.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important government decisions issued regarding payment of salaries/arrears ] : राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन / थकीत वेतन अदा करणेबाबत राज्य शासनांकडून दिनांक 11.02.2025 रोजी  02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . 01.थकीत वेतन GR : शालेय शिक्षण विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपंग समावेशित शिक्षण योजना ( … Read more

आठवा वेतन आयोगासाठी प्रस्ताव , वेतनबँड , फिटमेंट फॅक्टरच्या महत्वपुर्ण शिफारशी ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Proposals for the Eighth Pay Commission, important recommendations on pay bands, fitment factors ] : केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार आठवा वेतन आयोगाला मंजूरी देण्यात आलेली आहे , तर या अनुषंगाने विविध प्रस्ताव व नविन वेतनबँक तसेच फिटमेंट फॅक्टर संदर्भातील नविन शिफारशी जाहीर केल्या जात आहेत . या संदर्भातील सविस्तर माहिती … Read more

Good News : आठवा वेतन आयोग बाबत राज्यसभेतुन मोठी अपडेट ; वित्त मंत्रालयाने दिली महत्वपुर्ण माहिती !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big update from Rajya Sabha regarding the Eighth Pay Commission ] : आठवा वेतन आयोग बाबत राज्यसभेतुन मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर  केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून दिलासादायक माहिती देण्यात आलेली आहे . राज्यसभेच्या अतारांकित प्रश्न क्र.237 च्या अनुषंगाने सदस्य जावेद अली खान व श्री रामजी … Read more

अर्धवेतन रजा , परिवर्तित रजा , अनर्जित रजा , असाधारण रजा संदर्भातील सविस्तर रजा नियम ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Detailed leave rules regarding half-pay leave, converted leave, unearned leave, extraordinary leave ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा काळात दिल्या जाणाऱ्या अर्धवेतन रजा , परिवर्तित रजा , अनर्जित रजा , असाधारण रजा संदर्भातील सविस्तर रजा नियम या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेवूयात .. अर्धवेतन रजा : सरकारी कर्मचाऱ्यास त्याने सेवेच्या पुर्ण केलेल्या … Read more

सातवा वेतन आयोग वेतन पडताळणी मार्गदर्शिका पुस्तिका ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Seventh Pay Commission Salary Verification Guide Booklet ] : सातवा वेतन आयोग पडताळणी मार्गदर्शिका वित्त विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे , सदर मार्गदर्शिकामध्ये सातवा वेतन आयोगाच्या अनुषंगाने वेतन पडताळणीच्या संदर्भातील आक्षेपांबाबत , मार्गदर्शन करण्यात आलेले आहेत . यांमध्ये सेवापुस्तकात आवश्यक असणाऱ्या महत्वपुर्ण नोंदी ,तसेच सेवापुस्तकात आवश्यक असणाऱ्या नोंदी भाग … Read more

HRA : सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता भत्ता मध्ये जुलै 2024 पासुन होणार वाढ ; फरकही मिळणार !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ House rent allowance for government employees will be paid from July 2024. ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता मध्ये माहे जुलै 2024 पासुन वाढ होणार आहे , याबाबत सातवा वेतन आयोगांमध्ये तरतुद देखिल नमुद आहे , यानुसार सदर वाढ नियोजित आहे . केंद्र सरकारच्या 7 वा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार , … Read more

कोरोना काळातील 18 महिने थकित महागाई भत्ता संदर्भात राज्यसभेत अ-तारांकित प्रश्न ; दि.04.02.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Unstarred question in Rajya Sabha regarding 18 months of dearness allowance due during Corona period ] : सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळांमध्ये महागाई भत्ता गोठविण्यात आलेला होता , सदर गोठविण्यात आलेला महागाई भत्ता संदर्भात श्री.जावेद अली खान व श्री.रामजी लाल सुमन यांनी दिनांक 04.02.2025 रोजी राज्यसभेत अ-तारांकित ( 236 ) उपस्थित … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना कर्जे / अग्रिमे करीता निधीचे वितरण ; GR निर्गमित दि.07.02.2025

@marthiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee loan / agrim nidhi vitaran shasan nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांना कर्जे / अग्रिमे करीता निधीचे वितरण करणेबाबत विधी व न्याय विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या निर्णयानुसार शासकीय कर्मचारी इ.कर्जे , मोटार वाहन खरेदीसाठी अग्रीम , मोटार वाहन खरेदी अग्रिमे , याकरीता सन … Read more

कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी 2025 चे वेतन देयके बाबत मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.07.02.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ employee February month payment update ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी 2025 चे वेतन देयके अदा करणेबाबत मोठी महत्वपुर्ण अपडेट संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . याबाबत शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . माहे फेब्रुवारी 2025 चे वेतन देयके … Read more

शिक्षक संवर्गास पदोन्नतीची वेतनश्रेणी लागु करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important circular issued regarding the implementation of promotion pay scale for the teaching cadre ] : राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 29.02.2024 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शिक्षक संवर्गास पदोन्नतीची वेतनश्रेणी लागु करणेबाबत प्रकल्प अधिकारी ए.आ.वि.प्र.नंदुरबार यांच्यामार्फत मा.सचिव लेखा व कोषागारे व मा.संचालक लेखा व कोषागारे यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात … Read more