शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular and form to provide information to teachers for registration for senior and selected category in-service training ] : वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत मा.आयुक्त आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र राज्य नाशिक 422002 यांच्या … Read more