गुणवंत अधिकारी / कर्मचारी म्हणून गौरव करण्याची योजना अंतर्गत पुरस्कार ; शासन निर्णय दि.09.05.2025
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Awards under the scheme to honour meritorious officers/employees ] : ग्राम विकास ( मंत्रालय खुद्द ) त्याचबरोबर क्षेत्रिय स्तरावरील गुणवंत अधिकारी / कर्मचारी म्हणून गौरव करण्याची योजना सन 2023-24 करीता अंतिम निवड करण्यात आलेली आहे , या संदर्भात ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 09 मे 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित … Read more