आज दिनांक 20 मार्च रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणुन घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some major current affairs of today, March 20 ] : आज दिनांक 20 मार्च 2025 रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांमध्ये सविस्तर पणे जाणून घेवूयात .. बीडमध्ये मनाई आदेश : बीड जिल्ह्यातील सुरु असणाऱ्या अशांतता लक्षात घेवून दिनांक 02 एप्रिल 2025 पर्यंत मनाई आदेश लागु करण्यात आले असल्याने , … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मिडीया वापर करणेबाबत सरकारकडून कठोर नियमावली – मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निर्देश !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government imposes strict rules on government employees’ use of social media ] : सोशल मिडीया वापराबाबत , सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियमावली लादण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बुधवार रोजी विधान परिषदेत माहिती दिली आहे . राज्यातील सरकारी अधिकारी / कर्मचारी यांनी सोशल मिडीया ( व्हाट्सॲप , फेसबुक , … Read more

अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Relief fund for those affected by crop damage due to unseasonal rains ] : नोव्हेंबर 2024 ते माहे डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी पोटी बाधितांना मदत देणेबाबत , महसूल व वन विभाग मार्फत दिनांक 19 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात … Read more

वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These are the current revised rates for breaking traffic rules ] : वाहतुकीचे नियम मोडलयास सुधारित दंडाची रक्कम सरकारकडून निश्चित करण्यात आलेली असून , यांमध्ये तब्बल 1000 पटीने रक्कम वाढविण्यात आलेली आहे . दारु पिऊन गाडी चालविणे : दारु पिऊन गाडी चालविल्यास जुन्या दरानुसार 1000-1500/- रुपये दंड आकारला जायचा , … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19.03.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ An important government decision was issued today, 19.03.2025, regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी सामान्‍य प्रशासन विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहीणे … Read more

जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Protest demanding cancellation of old pension, education workers ] : जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करा , शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे अशा मागणीकरीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहेत . सदरचे धरणे आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापुर समोर दुपारीच्या वेळेत जोरदार … Read more

आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision issued regarding approval of advance salary hike ] : आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 17 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत महत्वपुर्ण 02 GR निर्गमित !

@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Important 02 GR issued regarding allocation of house construction advance and motor vehicle purchase advance to state government employees.. ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत , 02 महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 17 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत . 01.घरबांधणी अग्रिम … Read more

महाराष्ट्र राज्य शासनामार्फत खास शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात ह्या महत्वपुर्ण योजना 2025

@marathiprasar दर्शना पवार प्रतिनिधी [ These important schemes are being implemented by the Maharashtra State Government specifically for farmers 2025 ] : महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत खास शेतकरी वर्गांसाठी महत्वपुर्ण योजना राबविण्यात येतात , सदर योजनांची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. 01.राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना : सदर योजना अंतर्गत शेती करण्यासाठी कृषी यंत्रे / … Read more

आठवा वेतन आयोग व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी ; जाणून घ्या काही महत्वपुर्ण बाबी !

@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Eighth Pay Commission and Maharashtra State Government Employees; Know some important things. ] : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत , केंद्र सरकारकडून अधिकृत गाईडलाईन देण्यात आलेली आहे . त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सन 2026 च्या सुरुवातीपासुन आठवा वेतन आयोग लागु होईल . याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा विचार … Read more