अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
@marathiprasar बालाजी पवार प्रतिनिधी [ Important GR issued by Finance Department regarding subscription of Group Insurance Scheme of Officers/Employees ] : वित्त विभागाकडून दिनांक 21 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनेच्या वर्गणीबाबत , निर्णय घेण्यात आला आहे . सा.प्र.विभागच्या दिनांक 04 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार , … Read more