कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी 2025 चे वेतन देयके बाबत मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.07.02.2025
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ employee February month payment update ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी 2025 चे वेतन देयके अदा करणेबाबत मोठी महत्वपुर्ण अपडेट संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . याबाबत शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . माहे फेब्रुवारी 2025 चे वेतन देयके … Read more