कोरोना काळातील 18 महिने थकित महागाई भत्ता संदर्भात राज्यसभेत अ-तारांकित प्रश्न ; दि.04.02.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Unstarred question in Rajya Sabha regarding 18 months of dearness allowance due during Corona period ] : सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळांमध्ये महागाई भत्ता गोठविण्यात आलेला होता , सदर गोठविण्यात आलेला महागाई भत्ता संदर्भात श्री.जावेद अली खान व श्री.रामजी लाल सुमन यांनी दिनांक 04.02.2025 रोजी राज्यसभेत अ-तारांकित ( 236 ) उपस्थित … Read more