आठवा वेतन आयोगामध्ये कामाच्या आधारावर (PRP) मिळणारं पगार ; जाणून घ्या वृत्त !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Salary to be given on the basis of performance (PRP) in the Eighth Pay Commission; Know the news ] : आठवा वेतन आयोगामध्ये , केंद्र सरकारकडून मोठे बदल केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . यामध्ये अधिकारी / कर्मचाऱ्यांना कामाच्या आधारावर पगार दिला जाणार आहे , या संदर्भातील सविस्तर … Read more

आठवा वेतन आयोग व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी ; जाणून घ्या काही महत्वपुर्ण बाबी !

@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Eighth Pay Commission and Maharashtra State Government Employees; Know some important things. ] : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत , केंद्र सरकारकडून अधिकृत गाईडलाईन देण्यात आलेली आहे . त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सन 2026 च्या सुरुवातीपासुन आठवा वेतन आयोग लागु होईल . याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा विचार … Read more

आठवा वेतन आयोग बाबत तज्ञांचे मोठे भाकीत ; जाणुन घ्या काही महत्वपुर्ण बाबी !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Experts’ big opinion on the Eighth Pay Commission ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन लागु करण्याचा मोठा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे . याबाबत तज्ञांकडून काही महत्वपुर्ण बाबींवर भाकीत करण्यात आलेले आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . नेमका आठवा वेतन आयोग कधीपासुन लागु होणार ? : वेतन संरचना … Read more

8 वा वेतन आयोग 2.86 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे मिळण्याची शक्यता ; यानुसार पगारातील वाढ व सुधारित वेतन मॅट्रिक्स , जाणुन घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Possibility of getting 2.86 times fitment factor as per 8th Pay Commission ] : केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2025 पासुन आठवा वेतन आयोग लागु होणार आहे , सदर वेतन आयोग हा 2.86 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे मिळण्याची शक्यता आहे . या नुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये किती वाढ होईल , सुधारित वेतन … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आठवा वेतन आयोगाच्या काही महत्वपुर्ण बाबी / संभाव्य वेतनश्रेणी तक्ता ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important aspects of the Eighth Pay Commission regarding state employees ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत प्रक्रिया सुरु केली असून , केंद्र सरकारने आठवा वेतन लागु केल्याच्या नंतर सदर बाबींचा विचार करुन राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्यात येणार आहेत , यामधील काही … Read more

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या महत्वपुर्ण घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Current important events for state government officers/employees ] : महाराष्ट्र राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या काही महत्वपुर्ण घडामोडी समोर येत आहेत . सविस्तर महत्वपुर्ण घडामोडी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. महागाई भत्ता : राज्य शासकीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना माहे जुलै 2024 चा केंद्र सरकार प्रमाणे 3 टक्के डी.ए वाढ … Read more

8 वा वेतन आयोगाबाबत सादर करण्यात आलेले 5 महत्वपुर्ण प्रस्ताव ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 5 Important Proposals Submitted Regarding 8th Pay Commission ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना आठवा वेतन आयोग लागु करण्यास मंजुरी दिली असून , या अनुषंगाने जेसीएम या कर्मचारी संघटनांकडून 15 प्रस्ताव सरकारकडे सादर केले आहेत , त्यापैकी 05 महत्वपुर्ण प्रस्तावांची माहिती या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे घेवूयात .. 01.फिटमेंट … Read more

आठवा वेतन आयोगासाठी प्रस्ताव , वेतनबँड , फिटमेंट फॅक्टरच्या महत्वपुर्ण शिफारशी ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Proposals for the Eighth Pay Commission, important recommendations on pay bands, fitment factors ] : केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार आठवा वेतन आयोगाला मंजूरी देण्यात आलेली आहे , तर या अनुषंगाने विविध प्रस्ताव व नविन वेतनबँक तसेच फिटमेंट फॅक्टर संदर्भातील नविन शिफारशी जाहीर केल्या जात आहेत . या संदर्भातील सविस्तर माहिती … Read more

Good News : आठवा वेतन आयोग बाबत राज्यसभेतुन मोठी अपडेट ; वित्त मंत्रालयाने दिली महत्वपुर्ण माहिती !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big update from Rajya Sabha regarding the Eighth Pay Commission ] : आठवा वेतन आयोग बाबत राज्यसभेतुन मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर  केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून दिलासादायक माहिती देण्यात आलेली आहे . राज्यसभेच्या अतारांकित प्रश्न क्र.237 च्या अनुषंगाने सदस्य जावेद अली खान व श्री रामजी … Read more

आठवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरप्रमाणे संभाव्य वेतनश्रेणी (pay scale) तक्ता पाहा सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ See detailed table of possible pay scales according to fitment factor in the 8th Pay Commission ] : केंद्र सरकारने आठवा वेतन आयोगास मंजूरी दिली आहे , यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतन अदा करण्यात येणार आहेत . आठवा वेतन आयोगांमध्ये सुधारित वेतनश्रेणी बाबतचा अद्याप फिटमेंट फॅक्टर निश्चित … Read more