कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता फरक अदा करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important circular regarding payment of house rent allowance difference to employees ] : कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता ( HRA ) फरक देणेबाबत , शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) मार्फत दिनांक 03.03.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमि करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रक हे विभागीय शिक्षण उपसंचालक ( … Read more