राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार 2016 पासून मिळणार सुधारित वेतनश्रेणी व फरकाची रक्कम !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees will get revised pay scale and differential amount from 2016 as per the Seventh Pay Commission.] : राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लवकरच मिळणार आहे , या संदर्भात राज्य सरकारकडून गठित करण्यात आलेल्या समितीने वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात … Read more

बदली प्रक्रिया संदर्भात महत्वपुर्ण अपडेट ; परिपत्रक निर्गमित !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important update regarding transfer process; Circular issued.. ] : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना येत असणाऱ्या अडचणी विषयी मार्गदर्शन मिळणेबाबत , शिक्षण विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून मा.प्रधान सचिव ग्रामविकास यांच्याप्रति परिपत्रक सादर करण्यात आले आहेत . सदर परिपत्रकांमध्ये नमुद … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.17.02.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण GR !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important GRs issued on 17.02.2025 for state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . यांमध्ये पहिल्या निर्णयात सेवा पुनर्विलोकन तर दुसऱ्या निर्णयात शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन प्रकरणे सादर करणे असे आहेत . 01.सेवा पुनर्विलोकन : … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासुन वाढीव 3% महागाई भत्ता फरकासह , फेब्रवारी वेतन / पेन्शनसोबत मिळणार ?

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Will state employees get an increase of 3% dearness allowance from July 2024, along with February salary/pension? ] : राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 01.07.2024 पासुन डी.ए वाढ प्रलंबित आहे , सदरची डी.ए वाढ माहे फेब्रुवारी 2025 च्या वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार का ? अशी अशा कर्मचाऱ्यांमध्ये लागली आहे . महागाई … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रणालीमध्ये दि.01.04.2025 पासुन बदल ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Changes in the pension system of government employees from 01.04.2025 ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रणालीमध्ये दिनांक 01.04.2025 पासुन बदल होणार आहे , या संदर्भात केंद्र सरकारकडून अधिकृत ज्ञापन देखिल निर्गमित करण्यात आलेले आहेत . NPS ला पर्याय पेन्शन प्रणाली : राष्ट्रीय पेन्शन योजनाला पर्यायी पेन्शन योजना म्हणून एकीकृत पेन्शन … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आठवा वेतन आयोगाच्या काही महत्वपुर्ण बाबी / संभाव्य वेतनश्रेणी तक्ता ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important aspects of the Eighth Pay Commission regarding state employees ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत प्रक्रिया सुरु केली असून , केंद्र सरकारने आठवा वेतन लागु केल्याच्या नंतर सदर बाबींचा विचार करुन राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्यात येणार आहेत , यामधील काही … Read more

वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज पूर्ण ; सा. प्र. विभागाकडून महत्त्वपूर्ण GR निर्गमित दि.14.02.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ vetan truti nivaaran samiti shasan nirnay ] :  वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज पूर्ण झाले असून , यासंदर्भात दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार वित्त विभागाच्या दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सातवा वेतन … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या “या” 07 मागण्या मुख्यमंत्र्यांकडे सादर ; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषांगाने निर्णयाची अपेक्षा !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These 07 demands of state officers/employees were submitted to the Chief Minister ] : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्याचे मा.मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या 07 प्रमुख मागण्यांवर निर्णयाची मागणी करण्यात आली आहे . अर्थसंकल्पीय अधिवेशनांच्या अनुषंगाने सदर मागणींवर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या या 03 मागणींवर निर्णय लवकरच ; महागाई भत्ता , घरभाडे भत्ता व वेतनत्रुटीचे निवारण ..

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Dearness Allowance, House Rent Allowance and Redressal of Salary Shortages ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रलंबित असणारा महागाई भत्ता , घरभाडे भत्ता व वेतनत्रुटी निवारण बाबींवर लवकरच निर्णयाची शक्यता आहे . वेतनत्रुटी निवारण : राज्य कर्मचाऱ्यांच्या 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणे संदर्भात वेतनत्रुटी … Read more

राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन / थकीत वेतन अदा करणेबाबत 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.11.02.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important government decisions issued regarding payment of salaries/arrears ] : राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन / थकीत वेतन अदा करणेबाबत राज्य शासनांकडून दिनांक 11.02.2025 रोजी  02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . 01.थकीत वेतन GR : शालेय शिक्षण विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपंग समावेशित शिक्षण योजना ( … Read more