@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important circular issued regarding the implementation of promotion pay scale for the teaching cadre ] : राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 29.02.2024 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शिक्षक संवर्गास पदोन्नतीची वेतनश्रेणी लागु करणेबाबत प्रकल्प अधिकारी ए.आ.वि.प्र.नंदुरबार यांच्यामार्फत मा.सचिव लेखा व कोषागारे व मा.संचालक लेखा व कोषागारे यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि आदिवासी / नक्षलग्रस्त कार्यक्षेत्रांत कार्यरत सर्व सरकारी अधिकारी / कर्मचारी यांना एकस्तर पदोन्नती योजना लागु करण्यात आलेली आहे ,यांमध्ये शिक्षक संवर्गास त्रिस्तरीय वेतनश्रेणी नुसार लागु असलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणीच्या वेतन श्रेणीनुसार एकस्तर लाभ पुढील तपशिलाप्रमाणे देण्यात येत आहे .

एकस्तर पदोन्नती योजना आदिवासी व नक्षलग्रस्त या बिकट क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहित करणे करीता पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहेत . सदर निकालानुसार शिक्षक संवर्गाची नियमित वेतनश्रेणी व सेवाप्रवेश नियमानुसार पदोन्नतीसाठीचे वेतनस्तर पुढीलप्रमाणे आहेत .

याकरीता प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडून उपरोक्त नमुद मा.सचिव लेखा व कोषागारे व मा.संचालक लेखा व कोषागारे यांच्याकडून मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहेत . या संदर्भातील सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
- आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
- मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करणेबाबत परिपत्रक दि.11.03.2025