आठवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरप्रमाणे संभाव्य वेतनश्रेणी (pay scale) तक्ता पाहा सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ See detailed table of possible pay scales according to fitment factor in the 8th Pay Commission ] : केंद्र सरकारने आठवा वेतन आयोगास मंजूरी दिली आहे , यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतन अदा करण्यात येणार आहेत . आठवा वेतन आयोगांमध्ये सुधारित वेतनश्रेणी बाबतचा अद्याप फिटमेंट फॅक्टर निश्चित … Read more