सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मिडीया वापर करणेबाबत सरकारकडून कठोर नियमावली – मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निर्देश !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government imposes strict rules on government employees’ use of social media ] : सोशल मिडीया वापराबाबत , सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियमावली लादण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बुधवार रोजी विधान परिषदेत माहिती दिली आहे . राज्यातील सरकारी अधिकारी / कर्मचारी यांनी सोशल मिडीया ( व्हाट्सॲप , फेसबुक , … Read more

शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या धारणाधिकार बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.05.03.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ teacher / non teaching employee dharanadhikar shasan nirnay ] : अकृषी विद्यापीठे , अनुदानित / विना अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या धारणाधिकाराबाबत , एकसुत्रता असावी त्याचबरोबर धारणाधिकाराच्या कालावधीत धारणाधिकार प्राप्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदावर कोणत्या स्वरुपात नियुक्ती करावी .. या संदर्भातील सुचना दिनांक 23.08.2010 रोजीच्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेल्या आहेत … Read more

राज्य शासन सेवेतील अस्थायी पदांना मुदतवाढ देणे संदर्भात वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.03.03.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Very important GR issued by the Finance Department regarding extension of tenure of temporary posts in State Government Services ] : राज्य शासन सेवेतील अस्थायी पदांना मुदवाढ देणे संदर्भात वित्त विभागांकडून दिनांक 03.03.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि … Read more

या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची / वरिष्ठ वेतनश्रेणी लागु करुन एकस्तर  वेतन योजनेसह प्रोत्साहन भत्ता व HRA लागु करणेबाबत परिपत्रक दि.18.02.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular regarding the implementation of promotion/senior pay scale to these employees along with incentive allowance and HRA along with single pay scheme ] : आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचारी / अधिकाऱ्यांना पदोन्नतीची / वरिष्ठ वेतनश्रेणी लागु करुन , एकस्तर वेतन योजनेसह , प्रोत्साहन भत्ता व घरभाडे भत्ता अदा … Read more

कर्मचाऱ्यांना दि.01.01.2016 पासुन सुधारित आश्वासित प्रगती योजना ( 10 , 20 व 30 वर्षे ) लागु करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.25.02.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular issued on 25.02.2025 regarding implementation of revised Assured Progress Scheme ] : दिनांक 01 जानेवारी 2016 पासुन अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना ( 10 , 20 व 30 वर्षे ) लागु करणेबाबत तसेच रिक्त पदाचा आढावा घेणेबाबत , उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत … Read more

माहे जानेवारी 2025 चा महागाई भत्ता अखेर निश्चित ; इतक्या टक्क्यांनी होणार डी.ए वाढ !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Dearness allowance for January 2025 finally fixed; DA will increase by this percentage ] : माहे जानेवारी 2025 चा महागाई भत्ता अखेर निश्चित झाला आहे , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये माहे जानेवारी 2025 पासुन तीन टक्यांची वाढ होणार आहे . प्राप्त माहितीनुसार , ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक नुसार डी.ए … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; जानेवारी 2025 पासुन 56% दराने महागाई भत्ता वाढ निश्चित – CPI इंडेक्स जाहीर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Dearness allowance hike set at 56% from January 2025 – CPI index announced ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्ता मध्ये 3 टक्के डी.ए वाढ निश्चित झालेली आहे . महागाई भत्ता वाढ ही मागील सहा … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.17.02.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण GR !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important GRs issued on 17.02.2025 for state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . यांमध्ये पहिल्या निर्णयात सेवा पुनर्विलोकन तर दुसऱ्या निर्णयात शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन प्रकरणे सादर करणे असे आहेत . 01.सेवा पुनर्विलोकन : … Read more

म.नागरी सेवा नियम नुसार शासकीय कर्मचाऱ्यांने वैयक्तिक आयुष्य जगताना पाळावयाचे नियम ; उल्लंघन केल्यास होते कार्यवाही !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Rules to be followed by government employees while living their personal lives ] : महाराष्ट्र नागरी सेवा नियम नुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांने आपले वैयक्तिक आयुष्य जगत असताना , काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहेत , सदर नियमांचे उल्लंघन केल्यास सदर कर्मचाऱ्यांवर कायदेशिर कार्यवाही होवू शकते . मादक पदार्थ : महाराष्ट्र … Read more

या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (D.A) 4% वाढला ; फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत मिळणार लाभ !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Dearness Allowance (D.A) of these state employees is 4%. ] : खाली नमुद करण्यात आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये तब्बल 4 टक्के डी.ए वाढीची घोषणा करण्यात आलेली आहे , यामुळे होळी सणापुर्वी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे . सदर डी.ए लाभ नेमका कोणत्या राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळाली आहे , ते पुढीलप्रमाणे … Read more