आठवा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरप्रमाणे संभाव्य वेतनश्रेणी (pay scale) तक्ता पाहा सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ See detailed table of possible pay scales according to fitment factor in the 8th Pay Commission ] : केंद्र सरकारने आठवा वेतन आयोगास मंजूरी दिली आहे , यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनश्रेणीनुसार वेतन अदा करण्यात येणार आहेत .

आठवा वेतन आयोगांमध्ये सुधारित वेतनश्रेणी बाबतचा अद्याप फिटमेंट फॅक्टर निश्चित करण्यात आलेला नाही . सातवा वेतन आयोग ( 7th Pay commission )  हा 2.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे . आठवा वेतन आयोगाचे संभाव्य फिटमेंट फॅक्टर प्रमाणे संभाव्य सुधारित वेतनश्रेणी कशा असतील ते पुढीप्रमाणे पाहुयात ..

फिटमेंट फॅक्टर 2.08 व 2.86 पट प्रमाणे आठवा वेतन आयोगातील संभाव्य पे लेव्हल प्रमाणे किमान मुळ वेतन किती होईल ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

पे लेव्हलसातवा वेतन आयोग (मुळ वेतन )फिटमेंट फॅक्टर 2.08 प्रमाणे किमान मुळ वेतनफिटमेंट फॅक्टर 2.86 प्रमाणे किमान मुळ वेतन
लेव्हल -0118,00037,44051,480
लेव्हल -0219,90041,39256,914
लेव्हल -0321,70045,13662,062
लेव्हल -0425,50053,04072,930
लेव्हल -0529,20060,73683,512
लेव्हल -0635,40073,632101,244
लेव्हल -0744,90093,392128,414
लेव्हल -0847,60099,008136,136
लेव्हल -0953,100110,448151,866
लेव्हल -1056,100116,688160,446

फिटमेंट फॅक्टर 2.08 अथवा 2.86 पट प्रमाणे लागु केल्यास , वरील प्रमाणे आठवा वेतन आयोगांमध्ये संभाव्य किमान मुळ वेतन लागु होईल , असे तज्ञांकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे .

Leave a Comment