केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी ; DA दर 57% पर्यंत वाढणार ! नविन आकडेवारी आली समोर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ central employee good news about mahagai Bhatta vadh ] : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे . ती म्हणजे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाची माहे नोव्हेंबर 2024 पर्यंतची आकडेवारी समोर आली असून , सदर आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांचा डी.ए दर हा 56 पेक्षा अधिक होणार आहे . अ.क्र महिना CPI … Read more