@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government approves increase in dearness allowance and festival advance of these state employees on the lines of the Centre ] : केंद्र सरकारने डी.ए वाढ लागु केल्यानंतर देशातील इतर राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा निर्णय संबंधित राज्य सरकारकडून निर्णय घेतला जातो . यानुसार काही राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
महागाई भत्ता मध्ये वाढ : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या महागाई भत्ता मध्ये दिनांक 01.01.2025 पासुन 2 टक्क्यांची वाढ ही डी.ए फरकासह लागु करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .
या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांचा एकुण महागाई भत्ता हा दिनांक 01.01.2025 पासुन 53 टक्के वरुन 55 टक्के इतका झाला आहे . सदर डी.ए वाढीच्या धर्तीवर देशातील इतर राज्य सरकारने देखिल डी.ए वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
केंद्र सरकारच्या धर्तीवर डी.ए वाढीचा निर्णय : केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील ओडिशा , उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश , राजस्थान , हरियाणा , आसाम व तामिळनाडू या सात राज्यांनी कर्मचारी / पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये 2 टक्के वाढ करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
हे पण वाचा : पशुसंवर्धन विभाग अंतर्गत तब्बल 2795 रिक्त जागेसाठी महाभरती ;
तामिळनाडू कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीबरोबरच सण अग्रिम मध्ये वाढ : तामिळनाडू राज्यातील कर्मचाऱ्यांना सण अग्रीमाची रक्कम ही 10,000/- रुपये वरुन वाढवून 20,000/- रुपये इतकी करण्यात आलेली आहे .
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !