8 वा वेतन आयोगाबाबत सादर करण्यात आलेले 5 महत्वपुर्ण प्रस्ताव ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 5 Important Proposals Submitted Regarding 8th Pay Commission ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना आठवा वेतन आयोग लागु करण्यास मंजुरी दिली असून , या अनुषंगाने जेसीएम या कर्मचारी संघटनांकडून 15 प्रस्ताव सरकारकडे सादर केले आहेत , त्यापैकी 05 महत्वपुर्ण प्रस्तावांची माहिती या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे घेवूयात .. 01.फिटमेंट … Read more