राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आठवा वेतन आयोगाच्या काही महत्वपुर्ण बाबी / संभाव्य वेतनश्रेणी तक्ता ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important aspects of the Eighth Pay Commission regarding state employees ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत प्रक्रिया सुरु केली असून , केंद्र सरकारने आठवा वेतन लागु केल्याच्या नंतर सदर बाबींचा विचार करुन राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्यात येणार आहेत , यामधील काही … Read more