राज्यातील शाळांना अनुदान मंजूर करणेबाबत , महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.04.12.2024

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ School Grant anudan paripatrak ] : राज्यातील शाळांना अनुदान मंजूर करणेबाबत , शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 04 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या अंमलबजावणीबाबत , कायम विना अनुदान तत्वावर मान्यता देण्यात आलेल्या व कायम शब्द वगळलेल्या ( … Read more

वेतनत्रुटी निवारण समिती बाबत सा.प्र.विभागाचा आत्ताचा सुधारित शासन आदेश ; GR निर्गमित !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ New pay Scale commity new shasan nirnay ] : वेतनत्रुटी निवारण समिती बाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दि.03.12.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन आदेशानुसा नमुद करण्यात आलेले आहेत कि , 7 व्या वेतन आयोगातील त्रुटींबाबत विविध न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या , रिट याचिकांच्या अनुषंगाने … Read more

कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.04.12.2024

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Employee Samayojana shasan nirnay ] : कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत राज्य शासनांच्या अन्न , नागरी व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दि.04 डिसेंबर रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , वित्त विभागाच्या दिनांक 02.06.2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार , प्रशासकीय विभागाला … Read more

राज्यातील या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; अखेर पेन्शन प्रणाली स्तर – 1 लागु करणेबाबत GR निर्गमित दि.04.12.2024

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State Teaching & Non Teaching Staff nps scheme start shasan nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासादायक शासन निर्णय अखेर राज्य शासनांच्या दिव्यांग कल्याण विभाग मार्फत घेण्यात आला आहे . सदर शासन निर्णयानुसार , राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रणाली स्तर – 1 लागु करण्यात आलेला आहे . सदरच्या शान निर्णयानुसार दि.01.11.2005 … Read more

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळांपासुन संरक्षण करण्यासाठी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.02.012.2024

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ women employee protection shasan nirnay ] : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळांपासुन संरक्षण व्हावेत , याकरीता मृदा व जलसंधारण विभाग मार्फत दि.02.12.2024 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , केंद्र सरकारच्या कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ अधिनियम – 2013 च्या … Read more

मोदी सरकारचा पेन्शनधारकांना (Pensioners) मोठा दिलासायक निर्णय ; आता ATM मधून काढता येणार पेन्शन !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ pension withdrawn from ATM New nirnay ] : पेन्शन धारकांना मोदी सरकारकडून महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात येत आहे . यामध्ये पेन्शनधारकांना यापुढे एटीएम (ATM) च्या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत . काही तांत्रिक कारणास्तव पेन्शनधारकांना पैसे वेळेवर मिळत नाहीत , त्याचबरोबर बँकेतील गर्दी तसेच उतार वयामध्ये दरमहा (per  month) बँकेत … Read more

जुनी पेन्शन योजना (OPS ) लागू करून पुढील कार्यवाही करणेबाबत परिपत्रक सादर दि.28.11.2024

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ old pension scheme] : वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 02 फेब्रुवारी 2024 नुसार , दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या पदभरतीची जाहिरात त्याचबरोबर अधिसूचनेनुसार दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर अपर आयुक्त कार्यालय नाशिक , ठाणे व अमरावती अंतर्गत नियुक्त . सर्व स्थापनेवरील सर्व पात्र वर्ग तीन व वर्ग चार … Read more

सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करून , वेतनस्तरात वाढ होणेबाबत , प्रशासनास निवेदन पत्र सादर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 7th pay commission new pay scale update ] : सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करून वेतन स्तरांमध्ये वाढ करणे संदर्भात प्रशासनास कर्मचाऱ्यांच्या वतीने निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे . सदर निवेदन पत्रानुसार सातवा वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटींचे निवारण होवून वेतन स्तर वाढ होणे बाबत , राजाचे मुख्य सचिव … Read more

Supreme Court : कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला महत्वपुर्ण निकाल ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Supreme Court Result about employee ] : सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वपुर्ण निर्णय दिला आहे . सदरच्या निर्णयानुसार कोर्टाने असा निर्णय दिला कि , कर्मचारी निवृत्त झाल्याच्या नंतर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची शिस्तभंगाची कार्यवाही सुरु करता येणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . याबाबत प्रकरण असे कि , झारखंड … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी / कर्मचाऱ्यांनाच दिला … Read more