@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These 03 big benefits will be available to government employees/pensioners in the Union Budget ] : पुढील महिन्यात केंद्र सरकारचे अर्थसंकल्प सादर करण्यात येईल , यांमध्ये देशातील विविध घटकावर विशेष तरतुद करण्यात येणार आहे . तर सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांसाठी विशेष 03 महत्वपुर्ण तरतुदी करण्यात येणार आहेत , याबाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये जाणून घेवूयात ..
वेतन / पेन्शन वृद्धी : आठवा वेतन आयोग लागु करण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिल्याने , दिनांक 01.01.2026 पासुन कर्मचारी / पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शन मध्ये वृद्धी होणार आहे . याकरीता नविन वेतनश्रेणी व सुधारित पेन्शन संरचना अंमलात आणण्यात येणार आहेत . यासाठी अर्थसंकल्पांमध्ये विशेष तरतुद ( नविन वेतन आयोग समिती ) केली जाणार आहे .
आयकर वजावटीची मर्यादा : सध्याची वाढती महागाईचा विचार करता , मध्यमवर्गीय पगारदारांसाठी मानक वजावटीची मर्यादा ही रुपये 5,50,000/- पर्यंत वाढवण्यात येवू शकते , ज्यामुळे पगारदारावील आयकराचा दबाव काहीसी कमी होईल .
महागाई भत्ता व HRA : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जानेवारी 2025 पासुन परत डी.ए वाढ करण्यात येणार आहे , ज्यामुळे कर्मचाऱ्यांना डी.ए हा 53 टक्के वरुन 56 टक्के इतका होणार आहे . महागाई भत्ताचे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक झाल्याने घरभाडे भत्ता वाढीबाबत मोठी तरतुद अर्थसंकल्पांमध्ये करण्यात येईल .
- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025