राज्य शासन सेवेत दि.01.11.2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision of the Finance Department for employees who joined the state government service after 01.11.2005 ] : महाराष्ट्र शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 अथवा त्यानंतर रुजु झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभाग मार्फत दिनांक 09.05.2022 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या निर्णयानुसार जर दिनांक 01.11.2005 … Read more