SGB : सॉव्हरिन गोल्ड बाँड मधील गुंतवणुकीचा दुहेरी आर्थिक फायदा !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ sovereign Gold Bonds Investment ] : सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड मधील गुंतवणूक ही दुहेरी आर्थिक फायदा देणारी गुंतवणुक आहे . ज्यांमध्ये आपणांस कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यावी लागत नाही . सॉव्हरिन गोल्ड बाँन्ड अंतर्गत करण्यात आलेली गुंतवणुक ही सुरक्षित गुंतवणूक असून ,यावर आरबीआय मार्फत किंमत निश्चित करण्यात येत असते . ही गुंतवणूक … Read more