डिजिटल ग्रामीण सेवा सुरु करा व कमवा महिना 30 ते 50 हजार रुपये ; जाणून घ्या सविस्तर माहिती !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Digital Gramin Seva ] : आज सर्व प्रकारच्या सुविधा ह्या डिजिटल माध्यमातुन सुरु झालेले आहेत , बँकाचे व्यवहार देखिल ग्रामिण भागांमध्ये 24 तास उपलब्ध व्हावे , याकरीता ग्राहक सेवा सुरु करण्यास केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आलेले आहे , ज्यामुळे अनेकांना डिजिटल केंद्र सुविधांच्या माध्यमातुन रोजगारांच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत . … Read more