फक्त एकदाच गुंतवणुक करुन ; प्रतिमहा मिळवा तब्बल 9250/- रुपये ; सरकारी सर्वात लाभदायक योजना !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार : आपण जर दरमहिन्याला पैसे कमवू इच्छत असाल , तर आपण भारती टपाल विभागाच्या दरमहा उत्पन्न योजना मध्ये फक्त एकादाच गुंतवणुक करुन , आयुष्यभर लाभ घेवू शकता , ही योजना आपणांस LIC , बँकमध्ये दखिल लाभ घेता येईल , परंतु भारतीय टपाल ही केंद्र सरकार अधिनस्थ असल्याने अधिक सर्वात कमी जोखिम तर सर्वाधिक लाभ प्राप्त होते , यामुळे भारतीय नागरीक या योजनांमध्ये गुंतवणुक करण्यास अधिक रुची दाखवतात , या योजनाबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

Monthly Income Scheme : डाक विभागाच्या या मासिक उत्पन्न योजनांमध्ये आपण 5 वर्षांच्या मुदतीकरीता एकाच वेळी गुतवणुक करावी लागते , तर त्या जमा केलेल्या मुद्दल रक्कमेच्या बदल्यात आपणांस दरमहिन्याला व्याज स्वरुपात उत्पन्न दिले जाते . तर पाच वर्षे मुदत संपल्याच्या नंतर आपण नंतर परत गुंतवणुक करुन लाभ घेवू शकता ..

मासिक उत्पन्नाचा लाभ कसा मिळतो ? या योजनांच्या माध्यमातुन आपणांस गुंतवणूक रक्कमेवर 7.4 टक्के वार्षिक व्याजदराने उत्त्पन्न मिळत असतो , यांमध्ये आपण जर वैयक्तिक खात्यांमध्ये 9,00,000/- रुपये इतकी रक्कम गुंतवली असता , आपणास 7.4 टक्के व्याजदराने प्रतिमहा 5550/- रुपये इतकी रक्कम मिळेल .

जर यांमध्ये आपण संयुक्त खात्यात कमाल मर्यादा असणारी रक्कम 15,00,000/- इतकी रक्कम गुंतवली असता , आपणांस प्रतिमहा 9,250/- रुपये इतकी मासिक रक्कम प्राप्त होईल . ज्यामुळे आपणांस कोणत्याही रिस्क शिवाय मासिक उत्पन्न पद्धतीने लाभ होत राहील .

या योजनांच्या माध्यमातुन लाभ कसा घ्याल : आपण या योजनांच्या माध्यमातुन लाभ घेवू इच्छित असाल तर आपण आपल्या जवळच्या डाक कार्यालयाशी भेट देवून आवश्यक कागदपत्रे सादर करुन लाभ मिळवू शकता ..

आपण जर हीच रक्कम बँकेत मुदत ठेव केली असता , आपणांस कमी व्याज दर मिळतो , यामुळे मुदत ठेव करण्यापेक्षा डाक विभागाच्या या प्रतिमहा गुंतवणुक योजनांमध्ये गुंतवणूक करावेत . जेणेकरुन आपणांस अधिक आर्थिक लाभ मिळेल व दरमहा खर्च देखिल भागेल .

Leave a Comment