अर्थसंकल्पामुळे शेअर बाजार तसेच सोन्यांच्या भावांमध्ये मोठे चढ – उतार !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ central govt budget share market / gold rate ] : दिनांक 23 जुलै रोजी केंद्र शासनांचे अर्थसंकल्प केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण यांच्या कडून सादर करण्यात येणार आहेत . यामुळे गुंतवणुक दारांना कोणत्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणुक करावी याचा अंदाज घेण्यासाठी सध्या शेअर बाजारांमध्ये मागील दोन दिवसांमध्ये मंदी दिसुन आली आहे … Read more