@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Digital Gramin Seva ] : आज सर्व प्रकारच्या सुविधा ह्या डिजिटल माध्यमातुन सुरु झालेले आहेत , बँकाचे व्यवहार देखिल ग्रामिण भागांमध्ये 24 तास उपलब्ध व्हावे , याकरीता ग्राहक सेवा सुरु करण्यास केंद्र सरकारकडून मान्यता देण्यात आलेले आहे , ज्यामुळे अनेकांना डिजिटल केंद्र सुविधांच्या माध्यमातुन रोजगारांच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत .
डिजिटल ग्रामीण सेवा माध्यमातुन 50+ सुविधांचा वापर करुन पैसे कमवू शकता , यांमध्ये आपण बँकींग व्यवहार , आधार पे , खाते उघडणे , कर्ज सुविधा , मोबाईल रिचार्ज , गॅस बिल पेमेंट , इलेक्ट्रीसिटी बिल पेमेंट , फास्ट टॅग सुविधा , आधार कार्ड अपडेट , वाहन चालक परवाना , पासपोर्ट , आधार सेंटर, पीएम किसान सुविधा , पॅन कार्ड , GST , बस / हॉटेल / ट्रेन / विमान बुकिंग अशा प्रकारच्या 50+ सुविधा सुरु करुन चांगल्या प्रकारचे पैसे कमवू शकता ..
यांमध्ये आपल्याला आधार एटीएम सुविधाचा सर्वाधिक वापर होईल , याकरीता आपणांस ग्राहकांच्या बँक खात्यातुन पैसे काढल्यास , 501-1000/- रुपये वर 1.50/- रुपये तर 1001-2001/- पैसे खात्यातुन काढून दिल्यास 3.50/- रुपये तर त्यापेक्षा अधिक रक्कम काढून दिल्यास आपणांस 10 रुपयांचे कमीशन ग्राहक सेवांच्या माध्यमातुन दिले जाते . तसेच पैसे डिपॉझीट , पैसे पाठविणे याकरीता आपणांस ग्राहकांकडून चार्ज करावे लागेल .
तर मोबाईल रिचार्ज करीता 1 ते 3 टक्के पर्यंत कमीशन दिले जाईल . तर पॅनकार्ड तसेच ट्राव्हलिंग बुकिंगवर देखिल आकर्षक कमीशन दिले जाते . याशिवाय वाहन चालविण्याचा परवाना , उत्पन्न दाखला , रहिवाशी दाखला , जात प्रमाणपत्र , जीएसटी नोंदणी अशा प्रकारच्या सुविधा या माध्यमातुन उपलब्ध करुन दिले जाते .
सदर डिजिटल ग्रामीण सेवाची Franchise घेण्यासाठी आपणांस 4999/- ते 12,999/- रुपये ( प्लॅन नुसार ) रजिस्ट्रेशन फिस लागेल .. अशा प्रकारचे डिजिटल ग्रामीण सेवा माध्यमातुन आपला स्वत : चा व्यवसाय आपल्या गावांमध्ये सुरु करुन पैसे कमवू शकता .
सदरची Franchise घेण्यासाठी https://digitalgraminseva.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करुन Franchise मिळवू शकता ..
-
01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rains to start in the state from July 1 to July 4 ] : दिनांक 01 जुलै ते 04 जुलै पर्यंत राज्यात काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात . 01 जुलै रोजीचा अंदाज : हवामान खात्याने दिलेल्या…
-
राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding implementation of this scheme for state employees; GR issued by Finance Department on 30.06.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयांमध्ये नमुद योजना लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य…
-
लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Adverse effects of English medium schools ] : सध्या राज्यातच नव्हे तर देशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठी पसंती दिली जात आहे . कारण देशांमध्ये स्वदेशी भाषांपेक्षा इंग्रजीचे महत्व अधिक आहे . आपल्या देशांमध्ये काही लोकं इंग्रजीमध्ये बोलतील पण आपल्या स्वदेशी हिंदी भाषेचा विरोध करतील , हे वास्तव असल्याने…