Marathiprasar प्रज्ञा पवार प्रतिनिधी [ Government employees to get last three dearness allowance hikes in 7th Pay Commission ] : दर दहा वर्षांनी नविन वेतन लागु करण्यात येत असतो , जसे कि सन 2016 पासुन सध्या सातवा वेतन आयोग लागु आहे .
सदर सातवा वेतन आयोगाची मुदत ही दि.31.12.2025 रोजी संपणार आहे . तर दि.01.01.20226 पासुन नविन वेतन आयोगास सुरुवात होणार आहे . परंतु सदर प्रत्यक्षात नविन वेतन आयोग लागु होण्यास 18 महिन्यांचा विलंब करावा लागणार आहे .
केंद्र सरकारने गठीत केलेल्या समितीस पुढील 18 महीन्यांत अहवाल सादर करुन केंद्र सरकारला शिफारस करणार आहे . म्हणजेच माहे मे 2027 पर्यंत सदर अहवाल केंद्र सरकारकडे सादर होईल .
व पुढील 02 महिन्यात सदर अहवालास केंद्र सरकारकडून मंजूरी दिल्यानंतर प्रत्यक्ष आठवा वेतन आयोग दि.01.01.2026 पासुन वेतन फरकास लागु करण्यात येईल .
आठवा वेतन आयोग दि.01.01.2026 पासुन जरी लागु होत असेल तरी , प्रत्यक्षात लागु होण्यास विलंब होत असल्याने , सातवा वेतन आयोगाप्रमाणेच वेतन आहारीत करण्यात येणार आहेत .
यांमध्ये माहे मे 2027 पर्यंत सातवा वेतन आयोगाप्रमाणेच डी.ए वाढ केली जाईल .यांमध्ये जानेवारी 2026 , जुलै 2026 व जानेवारी 2027 अशा तीन डी.ए वाढ लागु करण्यात येणार आहेत .
- शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !
- सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !
- हिवाळी अधिवेशनांमुळे दि.13 व 14 डिसेंबर 2025 ची सुट्टी रद्द ; कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे परिपत्रक .
- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !