युवा वर्गांसाठी LIC ची लाभदायक नविन योजना ; जाणून घ्या सविस्तर व गुंतवणुक करा .

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ best benefits lic scheme for Youngers ] : भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत खास करुन युवा वर्गांसाठी लाभदायक , नविन योजना लाँच करण्यात आलेली आहे . सदर गुंतवणुक योजनाची मुदत , पॉलिसी विमा रक्कम , टर्म प्लॉन या बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

सदर योजनांची पात्रता अटी व शर्ती : सदर योजनेचे नाव हे युवा टर्म पॉलिसी असे असून , सदर योजनेचे क्रमांक हे 875 आहे . सदर योजनामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 45 वर्षे असणार आहे . तर परिपक्कतेच्या वेळी किमान वय हे 33 वर्षे तर कमाल वय हे 75 वर्षे इतके असणार आहेत .

विमा रक्कम : सदर योजना अंतर्गत किमान मूळ विमा रक्कम ही 50,00,000/- रुपये तर कमाल विमा रक्कम ही 5,00,00,000/- इतकी असणार आहे . यामुळे सदर पॉलिसी करीता किमान हप्ता रुपये 3000/- पडणार आहे .

तर मृत्यूवर विम्याच्या रक्कमेच्या सिंगल प्रिमियम मध्ये 125 टक्के फायदा अथवा मृत्युनंतर प्रिमियम भरण्याची हमी दिली जाते , व विमा लाभ दिला जातो . तर सदर योजनांच्या माध्यमातुन कोणत्याही प्रकारचे कर्ज सुविधा ( Loan Facility ) दिली जात नाही . सदर विमा मधून मिळणारे आर्थिक लाभ हे भारतीय आयकरातुन सुट दिली जाते .

मृत्यु लाभ : पॉलिसी धारकाचा मृत्यु झाल्यास , वारसांना वार्षिक प्रिमियमच्या 7 पट अथवा मृत्युच्या तारेखपर्यंत एकुण भरलेल्या प्रिमियमच्या 105 टक्के अथवा मृत्युनंतर प्रिमियम रक्कम भरण्याची हमी दिली जाते . सदर पॉलिसी बाबत अधिक माहितीसाठी  Click Here

Leave a Comment