कर्मचाऱ्यांच्या वेतन थकबाकी 9 टक्के व्याजासह अदा करणेबाबत , न्यायालयाच्या आदेशान्वये GR निर्गमित .
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued as per court order regarding payment of salary arrears of employees with 9 percent interest ] : कर्मचाऱ्यांच्या वेतन थकबाकी 9 टक्के व्याजासह अदा करणेबाबत , मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 23.01.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . … Read more