कार्यालयीन गतिमानता अभियान अंतर्गत अधिकारी / कर्मचाऱ्यांना करावे लागणार हे 11 कामे ! GR निर्गमित दि.20.01.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These are the 11 tasks that officers/employees will have to do under the Office Mobility Campaign ] : कार्यालयीन गतिमानता अभियान राबविणे करीता कार्यालय प्रमुख / कर्मचारी यांना 11 प्रकारचे कामे पार पाडावी लागणार आहेत . याबाबतचे विषय व करावयाची कार्यवाही बाबत पुढीलप्रमाणे सविस्तर जाणून घेवूयात .. यांमध्ये कार्यालयाचे वेबसाईटचे … Read more

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारीत 56 डी.ए वाढ , तर राज्य कर्मचाऱ्यांना 53% वाढीचा निर्णय कधी निर्गमित होणार ?

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ mahagai Bhatta vadh nirnay update news ] : केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2025 पासुन परत डी.ए वाढ मिळणार आहे , तर राज्य कर्मचाऱ्यांना अद्याप जुलै 2024 ची डी.ए वाढ मिळालेली नाही . याबाबतची सद्यस्थिती काय आहे , ते खालीलप्रमाणे पाहुयात .. केंद्रीय कर्मचाऱ्यांना परत 3 टक्के डी.ए वाढीचा लाभ : … Read more

वेतनत्रुटी निवारण समितीचा अहवाल राज्य शासनांकडे मंजूरीस सादर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ vetantruiti nivaran samiti ahaval ] : वेतनत्रुटी निवारण समितीचा अहवाल राज्‍य शासनांकडे मंजूरीस सादर करण्यात आलेला आहे , सदर मंजूरीनंतर सातवा वेतन आयोगातील त्रुटी असणाऱ्या पदांना 01.01.2016 पासुन सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात येणार आहेत . वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार , राज्य शासनांकडून गठीत करण्यात आलेली वेतनत्रुटी निवारण समितीने … Read more

केंद्रीय पुरुष कर्मचाऱ्यांना नवजात बाळाच्या व मातेच्या पालनपोषन करीता मिळते 15 दिवसांची रजा .. ( राज्य कर्मचाऱ्यांनी देखिल मागणी )

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ central male employee balasangopan leave ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पत्नीच्या प्रसुतीनंतर 15 दिवसांची रजा मिळते . परंतु हीच रजा महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिली जात नाही . याबाबतचे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात.. केंद्र सरकारची प्रसुती रजा नियमावली : केंद्र सरकारमार्फत केंद्रीय पुरुष कर्मचाऱ्यांना पत्नीच्या प्रसुतीनंतर , नवजात  बाळाच्या … Read more

राज्य शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी / कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी ( मोबाईल ) वापराबाबतचा महत्वपुर्ण शासन निर्णय ..

@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee mobile use shasan nirnay ] : राज्य शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी / कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी वापराबाबतच्या शिष्टाचाराबाबत , सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 23.07.2021 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , कार्यालयीन कामाकरीता दुरध्वनीचा वापर करताना प्राथ्यम्याने कार्यालयामधील … Read more

कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.04.12.2024

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Employee Samayojana shasan nirnay ] : कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत राज्य शासनांच्या अन्न , नागरी व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दि.04 डिसेंबर रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , वित्त विभागाच्या दिनांक 02.06.2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार , प्रशासकीय विभागाला … Read more

सरकारी कर्मचारी व शिक्षकांचे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीरनामा जाहीर .

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee jahirnama ] : राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच शिक्षकांचे विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जाहीरनामा सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . यांमध्ये माझे मत माझा मुद्दा या हेडींगखाली जाहीरानामा प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत .सविस्तर जाहीरनामा पुढीलप्रमाणे आहेत ..

राज्य अधिकारी कर्मचारी यांना तीन लाभाच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना लाभ बाबत महत्त्वपूर्ण GR निर्गमित दि.10.09.2024

@marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employees sudharit ashvasit pragati yojana] : राज्य अधिकारी / कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोगानुसार , तीन लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यासाठी  , विभागीय पदोन्नती समिती गठित करण्याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाच्या  दिव्यांग व कल्याण विभागाकडून दि. 10.09. 2024 रोजी महत्त्वपूर्ण GR  निर्गमित केला आहे … Read more

राज्य शासकीय , निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या करिता राज्यव्यापी बेमुदत आंदोलन !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee strike date 29 August ] : राज्यातील शासकीय , निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्याकरिता दिनांक 29 ऑगस्ट पासून राज्यभर बेमुदत संप आयोजित करण्यात आलेला आहे . राज्य शासन सेवेतील सरकारी अधिकारी / कर्मचारी , शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या राज्य शासनाकडून मान्य होत नसल्याने … Read more

राज्यातील आरोग्य सहाय्यक / निरीक्षक कर्मचाऱ्यांचे विविध मागणींसाठी आंदोलन , सविस्तर मागण्या जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state Arogya sahayyak & nirikshak employee strike ] : राज्यातील आरोग्य सहाय्यक / निरीक्षक कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहेत . सदर कर्मचाऱ्यांचे नेमके कोण-कोणत्या मागण्या आहेत , ते खालीलप्रमाणे जाणून घेवूयात ..   या संदर्भातील महाराष्ट्र राज्य आरोग्य सहाय्यक / निरीक्षक कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 01.07.2024 … Read more