@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ central male employee balasangopan leave ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पत्नीच्या प्रसुतीनंतर 15 दिवसांची रजा मिळते . परंतु हीच रजा महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिली जात नाही . याबाबतचे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात..
केंद्र सरकारची प्रसुती रजा नियमावली : केंद्र सरकारमार्फत केंद्रीय पुरुष कर्मचाऱ्यांना पत्नीच्या प्रसुतीनंतर , नवजात बाळाच्या व मातेच्या पालन पोषण करीता 15 दिवसांची रजा दिली जाते , ही रजा पुरुष कर्मचाऱ्यांना कोणत्याही नियम / अटी शिवाय सरसकट दिली जाते .
राज्य शासन सेवेतील पुरुष कर्मचाऱ्यांना पत्नीच्या प्रसुतीनंतरचे रजा नियम : महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मात्र पत्नी नसणाऱ्या पुरुषांना तसेच ज्यांची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळलेली आहे अशी वेळीच पुरुष कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजा अनुज्ञेय करण्यात येते .
हे पण वाचा : कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये बदल होणार का ? जाणून घ्या सरकारची स्पष्ट भूमिका !
वरील पैकी बालसंगोपन रजा प्रकारांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना रजा सवलत दिली जात नाही .सदर प्रकारची रजा मागणी राज्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार केली जाते . परंतु यावर अद्याप पर्यंत रजा नियमावलीमध्ये सुधारणा करण्यात आलेली नाही .
- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत महत्वपुर्ण 02 GR निर्गमित !
- महाराष्ट्र राज्य शासनामार्फत खास शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात ह्या महत्वपुर्ण योजना 2025
- आठवा वेतन आयोग व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी ; जाणून घ्या काही महत्वपुर्ण बाबी !