राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 31 मार्च रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय !
@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [two imp gr related state employee dated 31 march ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 31 मार्च 2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.कर्मचारी किमान वेतन व भविष्य निर्वाह निधी : सन 2024-25 या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन तसेच सरपंच , उपसरपंच यांचे मानधन तसेच … Read more