राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 31 मार्च रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [two imp gr related state employee dated 31 march ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 31 मार्च 2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

01.कर्मचारी किमान वेतन व भविष्य निर्वाह निधी : सन 2024-25 या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन तसेच सरपंच , उपसरपंच यांचे मानधन तसेच सदस्य बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी शासन सहायक अनुदान हिस्सा वितरीत करणेबाबत ग्राम विकास विभागाच्या दिनांक 31 मार्च 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे .

सदर शासन निर्णयानुसार वरील प्रयोजनाकरीता एकुण 140,42,84,000/- इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहेत . यानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन तसेच सरपंच , उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . या संदर्भातील GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here

02.वेतनासाठी निधीचे वितरण : डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर – 2024 ते फेब्रुवारी – 2025 या कालावधीतील वेतनासाठी निधीचे वितरण करणेबाबत , कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 31 मार्च 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

या संदर्भातील GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment