सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात महागाई भत्ता वाढीबरोबर या 02 भत्त्यामध्ये मिळणार वाढ ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government employees two allowances increase in New year ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षामध्ये मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे , तो म्हणजे महागाई भत्ता (DA) वाढीबरोबरच खाली नमूद 02 भत्त्यामध्ये वाढ होणार आहे , ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारामध्ये मोठी वाढ होईल . केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासून … Read more