राज्यातील शाळा 15 जुन पासून सुरु होणार , तर शिक्षक – कर्मचाऱ्यांना 12 जुन पासून हजर रहावे लागणार !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ School Start Timing News ] : राज्यातील शाळा ह्या यंदाच्या शैक्षणिक वर्षात दिनांक 15 जुन पासून सुरु होणार आहेत , तर शाळामधील पुर्व तयारी म्हणून शिक्षक – कर्मचाऱ्यांना तीन दिवस अगोदरच शाळेमध्ये हजेरी लावावी लागणार आहे . तर विदर्भातील शाळा ह्या तीव्र उन्हांमुळे थोड्या उशिरा भरणार आहेत . राज्यातील सरकारी … Read more

पोलिस प्रशासनांमध्ये 500 मनुष्यबळाच्या सेवा ह्या बाह्य यंत्रणेकडून घेण्यास गृह विभागाची मंजूरी ! GR दि.06.06.2024

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Police Department Recruitment From Outsourcing ] : राज्य शासनांच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या मिरा – भाईंदर – वसई – विरार पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर 500 मनुष्यबळाच्या सेवा ह्या बाह्य यंत्रणेकडून घेण्यास गृह विभागाच्या दिनांक 06 जुन 2024 रोजीच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे . मिरा – भाईंदर , वसई – विरार पोलिस … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्युज : सन 2024-25 या वर्षाकरीता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरीता निधी वितरण GR निर्गमित दि.05.06.2024

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Nanaji Deshamukh krushi Sanjivani Project ] : सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी रुपये 1 कोटी निधी वितरीत करणेबाबत  राज्य शासनांच्या कृषी व पदुम विभागांकडून दिनांक 05 जुन 2024 रोजी GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . विदर्भ / मराठवाड्यातील तब्बल 4210 गावे त्याचबरोबर विदर्भातील पुर्णा … Read more

AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये तब्बल 220 जागेसाठी पदभरती , Apply Now !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Aiims  Recruitment ] : भारतीय आयुर्विज्ञान संस्था दिल्ली अतंगत भरती राबविण्यात येत आहेत . सदरच्या रिक्त पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) असणाऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने दिनांक 15 जुन 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत . कोणत्या पदाकरीता भरती आहे ? : यांमध्ये कनिष्ठ रेसिडेंट ( Non Academic … Read more

राज्यांमध्ये मुंबई , ठाणे , पालघर सह पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Rain update News ] : भारतीय हवामान खात्यांकडून मिळालेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र राज्यातील मुंबई , ठाणे , पालघर सह पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावस पडणार आहे . नैऋत्य मौसमी वाऱ्यांपासुन दिनांक 08 जुन पासुन राज्यात मान्सून हजेरी लावणार आहे , त्यापुर्वी राज्यांमध्ये अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे … Read more

देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनामा देण्यावरुन , राज्याचे राजकारण एका वेगळ्याच वळणावर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Devendra Fadnavis rajinama update ] : देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणाला एक वेगळेच वळण लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत . लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदावरुन मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे . लोकसभा निवडणुका 2024 च्या निकालानंतर राज्यातील भारतीय जनता पक्षाची धाकधुक प्रचंड वाढली आहे . … Read more

बीड लोकसभेचा अटी-तटीचा निकाल ; बीड लोकसभेच्या रिंगणात उभारलेल्या सर्व उमेदवारांचे निकाल पाहा सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Beed Loksabha Result ] : बीड लोकसभेचा निकालानंतर पंकजा मुंडेना मोठा धक्का बसला आहे . विधानसभा निवडणुकीच्या पराजयानंतर आता पुन्हा एकदा लोकसभेत पराजय पत्कारावे लागल्याने , आता पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे . पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्या मध्ये अटी-तटीचा सामाना झाला , यांमध्ये अवघ्या शेवटच्या फेरीत … Read more

नोकरीची संधी : राज्यात फक्त महिलांसाठी विशेष भरती मेळावा ;

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Rojgar Melava Amaravati ] : अमरावती येथे केवळ महिलांसाठी विशेष भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत , या मेळाव्यांमध्ये फक्त महिला उमेदवार सहभाग घेवू शकणार आहेत . कोणत्या पदांसाठी भरती मेळावा आहे , नोकरीची ठिकाण , पगार या संदर्भाती माहिती पुढील प्रमाणे पाहुयात .. जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व … Read more

Gold Rate : लोकसभा निकाला आधीच सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण ; ग्राहकांची खरेदीसाठी धावपळ !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [Gold Rete Price Reduce News ] : सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण आज दिनांक 03 जुन रोजी झाली आहे , ही घसरण उद्याच्या लोकसभा निवडणूका निकालाच्या अनुषंगाने झालेली आहे . ही घसरण आतापर्यंतची मोठी घसरण समजली जात आहे , कारण भारतीय शेअर बाजारामध्ये आज रोजी मोठी तेजी आल्याने , सोन्याच्या किंमतीमध्ये घट … Read more

कोरडवाहु शेती विकास योजना ; कोरडवाहु शेतकऱ्यांनी  जाणून घ्या व आर्थिक लाभ घ्या !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Koradvahu sheti vikas yojana ] : राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विका योजना राबविण्यात येते , जेणेकरुन कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळतो , या योजना मधून शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे , याकरीता विविध शेती विकास उपायांवर आर्थिक सहाय्य केले जाते .. या योजनेचे मुख्य उद्देश : या योजनेचे मुख्य उद्देश … Read more