@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ School Start Timing News ] : राज्यातील शाळा ह्या यंदाच्या शैक्षणिक वर्षात दिनांक 15 जुन पासून सुरु होणार आहेत , तर शाळामधील पुर्व तयारी म्हणून शिक्षक – कर्मचाऱ्यांना तीन दिवस अगोदरच शाळेमध्ये हजेरी लावावी लागणार आहे . तर विदर्भातील शाळा ह्या तीव्र उन्हांमुळे थोड्या उशिरा भरणार आहेत .
राज्यातील सरकारी यंत्रणांमधील कार्यरत सर्व शाळा ह्या दिनांक 15 जुन वार शनिवार पासुन सुरु होणार आहेत . तर विदर्भातील शाळा ह्या 01 जुलै पासुन सुरु होणार असल्याचे वेळापत्रक संबंधित विभाग प्रमुखांकडून काढण्यात आलेले आहेत . शाळा सुरु होण्याच्या ३ दिवस अगोदर शिक्षक – कर्मचाऱ्यांनी शाळा पुर्व तयारी करण्यासाठी शाळेंमध्ये हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
म्हणजेच शिक्षक – कर्मचाऱ्यांनी दिनांक 12 जुन पासुन ते 14 जुन पर्यंत शाळांमध्ये हजर रहायचे आहेत , तर विदर्भातील शिक्षक – कर्मचाऱ्यांनी 28 ते 30 जुन पर्यंत शाळेंमध्ये शाळा पुर्व तयारीकरीता हजर रहायचे आहेत .
सदर तीन दिवस अगोदर शाळा परिसर , वर्गखोल्या , प्रयोगशाळा , ग्रंथालय , मुख्याध्यापक कार्यालये , वाचनालयाची स्वच्छता तसेच मैदाने , किचन शेड स्वच्छता करण्याचे काम करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकरी तसेच संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांकडून देण्यात आलेले आहेत .
याशिवाय सदर शाळा पुर्वतयारी मध्ये एकुण 08 समित्यांची निवड करण्यात यावेत , असे सुचित करण्यात आलेले आहेत , ज्यांमध्ये पालक , विद्यार्थी तसेच शिक्षक – कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहेत . समितीमध्ये शालेय पोषण आहार , परिवहन , शाळा व्यवस्थापन समिती , माता पालक समिती , शिक्षक पालक संघ , विशाखा समिती , तक्रार निवारण समिती , सखी सावित्री समिती अशा विद्यार्थ्यांच्या सोयी -सुविधा / गुणवत्ता वाढीसाठी समितीचे गठण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…