@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Aiims Recruitment ] : भारतीय आयुर्विज्ञान संस्था दिल्ली अतंगत भरती राबविण्यात येत आहेत . सदरच्या रिक्त पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) असणाऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने दिनांक 15 जुन 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .
कोणत्या पदाकरीता भरती आहे ? : यांमध्ये कनिष्ठ रेसिडेंट ( Non Academic ) या पदाच्या एकुण 220 जागेसाठी भरती राबविली जात आहे . ( Recruitment For Non Academic Junior Resident Post )
शैक्षणिक पात्रता कोणती असेल ? : सदर पदाकरीता उमेदवार हा MBBS / BDS पात्रता ही दिनांक 01 जुलै 2021 ते दि.30 जुन 2024 या कालावधीमध्ये उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक असेल .
जॉब लोकेशन ( नोकरी स्थळ ) : नवी दिल्ली
अर्ज कसा करावेत ? : सदर पदांकरीता वरील नमुद शैक्षणिक अर्हता पुर्ण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे https://jr.aiimsexams.ac.in या वेबसाईटवर दिनांक 15 जुन 2024 ( सायंकाळी 5 वाजेपर्यंत ) पर्यंत सादर करायचे आहेत .
जाहीरात पाहण्यासाठी Click Here
-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…