@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [Gold Rete Price Reduce News ] : सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण आज दिनांक 03 जुन रोजी झाली आहे , ही घसरण उद्याच्या लोकसभा निवडणूका निकालाच्या अनुषंगाने झालेली आहे . ही घसरण आतापर्यंतची मोठी घसरण समजली जात आहे , कारण भारतीय शेअर बाजारामध्ये आज रोजी मोठी तेजी आल्याने , सोन्याच्या किंमतीमध्ये घट झाली आहे .
लोकसभा निवडणूका 2024 चे एक्झिट पोल समोर आले असता , भारतीय शेअर बाजारामध्ये तुफान वाढ झाली असून , याउलट सोन्याच्या भावामध्ये घट झाली आहे , आज दिनांक 03 जुन रोजी प्रति तोळा ( प्रति 10 ग्रॅम ) सोन्याच्या किमतीमध्ये 440 रुपयांची घट झाली आहे . यामुळे आपणांस आज रोजी प्रति तोळा सोन्याच्या खरेदीसाठी 72,110/- रुपये मोजावे लागणार आहेत .
मागील महिन्यापासून सोन्याच्या किंमतीमध्ये चढ – उतार दिसून येत होते , मागील आठवड्यांमध्ये सोन्याच्या प्रति तोळा भाव हा 75 हजार पार गेला होता , त्यानंतर आज रोजी सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण दिसून आली आहे .
तर 22 कॅरेट सोन्याचे भाव पाहिले असता , प्रति ग्रॅस 6610/- रुपये इतका आहे , तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 7,211/- रुपये इतका आहे . तर 18 कॅरेट सोन्याचे प्रति तोळा भाव 54,080/- रुपये इतका आहे .
सदरचा बाजारभाव मुंबई – पुणे सराफ बाजारातील आहे , सोन्याच्या किंमतीमधील घटीमुळे सोन्याची खरेदी करण्यासाठी इच्छुक ग्राहकांना ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे .
-
पुढील 03 दिवस दि.17 , 18 व 19 मे पर्यंतचा हवामान अंदाज ; या भागांमध्ये पडणार वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Weather forecast for the next 03 days, May 17, 18 and 19; Unseasonal rains with gusty winds will fall in these areas. ] : देशामध्ये सध्या उन्हाचा तडाका कमी होत असून , वादळी वाऱ्यांसह काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे . दिनांक 17…
-
शिक्षकांना उन्हाळी सुट्टी 1 जुन पर्यंतच ; 02 जुन ते 15 जुन पर्यंत शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे आयोजन !
Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Important updates regarding the selection, senior pay scale and training of teachers in the state; know in detail. ] : राज्यातील शिक्षकांच्या निवड व वरिष्ठ वेनतश्रेणी , प्रशिक्षण संदर्भात महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . 12 व 24 वर्षे निवड श्रेणी : राज्यातील शिक्षकांना सेवेच्या 12 व 24…
-
पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ The Meteorological Department has warned of unseasonal rains in these districts of the state in the next 48 hours. ] : राज्यात पुढील 48 तासात काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे . यांमध्ये राज्यातील कोणत्या भागांना पावसाचे संकेत आहेत , ते पुढील प्रमाणे जाणून…