राज्य कर्मचाऱ्यांना कर्जे / अग्रिमे करीता निधीचे वितरण ; GR निर्गमित दि.07.02.2025
@marthiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee loan / agrim nidhi vitaran shasan nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांना कर्जे / अग्रिमे करीता निधीचे वितरण करणेबाबत विधी व न्याय विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या निर्णयानुसार शासकीय कर्मचारी इ.कर्जे , मोटार वाहन खरेदीसाठी अग्रीम , मोटार वाहन खरेदी अग्रिमे , याकरीता सन … Read more