@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Employee Samayojana shasan nirnay ] : कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत राज्य शासनांच्या अन्न , नागरी व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दि.04 डिसेंबर रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , वित्त विभागाच्या दिनांक 02.06.2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार , प्रशासकीय विभागाला प्रशासनावर कोणताही विपरित परिणाम न होता , विभागांमध्ये उपलब्ध अधिकारी / कर्मचाऱ्यांचे समायोजन झाले आहेत .
अशा संवर्गातील पदांची विभागातील तीच वेतनश्रेणी असणाऱ्या दुसऱ्या संवर्गात आवश्यकता नुसार , पदे स्थानांतरण करता येणार आहेत . तथापि विभाग अंतर्गत एकुण पद संख्येच्या मर्यादेतच असे समायोजन राहणार आहेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .
समायोजन करताना सेवाज्येष्ठता , बिंदुनावली तसेच वेतनश्रेणी या बाबत लक्षात घेवून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .तर समकक्ष पदावर समायोजनाने नियुक्त देण्यात आलेले अधिकारी / कर्मचारी आश्वासित प्रगती योजना अंतर्गत उच्च वेतनश्रेणी धारण करीत असल्यास , सदर वेतनश्रेणी संरक्षित करण्याचे निर्देश आले आहेत .
त्याचबरोबर सदर कार्यरत अधिकारी /कर्मचारी यांची समायोजना पुर्वीची सेवा आश्वासित प्रगती योजना अंतर्गत लाभ देण्या करीता ग्राह्य धरण्यात येईल , असे नमुद करण्यात आले आहेत . सदर शासन निर्णयांमध्ये कर्मचाऱ्यांचे नाव सध्याचे पदनाम व समायोजनानंतर पदस्थापदना परिशिष्ठामध्ये नमुद करण्यात आलेले आहेत , सदर GR ची पीडीएफ डाऊनलोड करण्याकरीता Click Here (GR)
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !