सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर ; नविन वेतन आयोग लागु करण्यास केंद्र सरकारची मंजूरी !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Central Government approves implementation of New Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत अखेर केंद्र सरकारकडून मंजूरी देण्यात आली आहे . यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2026 पासुन सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे . प्राप्त माहितीनुसार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना नविन … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांची ही मोठी बऱ्याच दिवसांची प्रलंबित मागणी फेब्रुवारी महिन्यात पुर्ण होण्याची दाट शक्यता !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 8th pay commission new update news ] :  सरकारी कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून असणारी प्रलंबित मागणी पुढील फेब्रुवारी महिन्यात पुर्ण होण्याची शक्यता आहे . माहे फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी केंद्र सरकारचे अर्थसंकल्प मांडण्यात येते , या अनुषंगाने पुढील महिन्यात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या मागणीवर निर्णय होण्याची शक्यता … Read more

कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये बदल होणार का ? जाणून घ्या सरकारची स्पष्ट भूमिका !

@marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee retirement age update ] :  सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात बदल होणार का ? या संदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे . या संदर्भात केंद्र सरकारच्या वरिष्ठ सभागृहामध्ये  (राज्यसभेत ) एका सदस्याने प्रश्न उपस्थित केला होता , त्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे . मीडिया रिपोर्टनुसार मागील … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी लॉटरी ; DA  वाढीमुळे या 02 भत्यात वाढ ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big lottery for government employees; Increase in this 02 Allowance due to increase in DA ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे महागाई भत्ता वाढीनंतर केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या खाली नमूद 02 भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . प्राप्त माहितीनुसार … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात महागाई भत्ता वाढीबरोबर या 02 भत्त्यामध्ये मिळणार वाढ ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government employees  two allowances increase in New year ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षामध्ये मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे , तो म्हणजे महागाई भत्ता (DA) वाढीबरोबरच खाली नमूद 02 भत्त्यामध्ये वाढ होणार आहे , ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारामध्ये मोठी वाढ होईल . केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासून … Read more

राज्यातील या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; अखेर पेन्शन प्रणाली स्तर – 1 लागु करणेबाबत GR निर्गमित दि.04.12.2024

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State Teaching & Non Teaching Staff nps scheme start shasan nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासादायक शासन निर्णय अखेर राज्य शासनांच्या दिव्यांग कल्याण विभाग मार्फत घेण्यात आला आहे . सदर शासन निर्णयानुसार , राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रणाली स्तर – 1 लागु करण्यात आलेला आहे . सदरच्या शान निर्णयानुसार दि.01.11.2005 … Read more

मोदी सरकारचा पेन्शनधारकांना (Pensioners) मोठा दिलासायक निर्णय ; आता ATM मधून काढता येणार पेन्शन !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ pension withdrawn from ATM New nirnay ] : पेन्शन धारकांना मोदी सरकारकडून महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात येत आहे . यामध्ये पेन्शनधारकांना यापुढे एटीएम (ATM) च्या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत . काही तांत्रिक कारणास्तव पेन्शनधारकांना पैसे वेळेवर मिळत नाहीत , त्याचबरोबर बँकेतील गर्दी तसेच उतार वयामध्ये दरमहा (per  month) बँकेत … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी / कर्मचाऱ्यांनाच दिला … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट वोटिंग बाबत, जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जाहीर आव्हान !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ employee postal ballet voting update ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पोस्टल बॅलेट वोटिंग बाबत , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जाहीर आव्हान करण्यात आलेली आहे . विधानसभा निवडणुका कामकाज करिता नियुक्त  असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी बांधवांनी पोस्टल बॅलेट करिता अर्ज सादर केलेले आहेत,  अशा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना लवकरच पोस्टल बॅलेट … Read more

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाची तरतूद ; जाणून घ्या सविस्तर अपडेट !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ old pension scheme jahirnama] : सध्या  राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षाकडून आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहे , यामध्ये महायुती पक्षाकडून आपली जाहीरनामा मध्ये 10 महत्वपूर्ण बाबी समाविष्ट करण्यात आली आहेत . तर महाविकास आघाडीमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) मार्फत प्रसिद्ध केलेल्या जाहीरनामांमध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष … Read more