मोदी सरकारचा पेन्शनधारकांना (Pensioners) मोठा दिलासायक निर्णय ; आता ATM मधून काढता येणार पेन्शन !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ pension withdrawn from ATM New nirnay ] : पेन्शन धारकांना मोदी सरकारकडून महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेण्यात येत आहे . यामध्ये पेन्शनधारकांना यापुढे एटीएम (ATM) च्या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत . काही तांत्रिक कारणास्तव पेन्शनधारकांना पैसे वेळेवर मिळत नाहीत , त्याचबरोबर बँकेतील गर्दी तसेच उतार वयामध्ये दरमहा (per month) बँकेत … Read more