राज्यातील आरोग्य सहाय्यक / निरीक्षक कर्मचाऱ्यांचे विविध मागणींसाठी आंदोलन , सविस्तर मागण्या जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state Arogya sahayyak & nirikshak employee strike ] : राज्यातील आरोग्य सहाय्यक / निरीक्षक कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहेत . सदर कर्मचाऱ्यांचे नेमके कोण-कोणत्या मागण्या आहेत , ते खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .. या संदर्भातील महाराष्ट्र राज्य आरोग्य सहाय्यक / निरीक्षक कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 01.07.2024 … Read more