@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state Arogya sahayyak & nirikshak employee strike ] : राज्यातील आरोग्य सहाय्यक / निरीक्षक कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहेत . सदर कर्मचाऱ्यांचे नेमके कोण-कोणत्या मागण्या आहेत , ते खालीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
- राज्यातील आरोग्य सहाय्यक व निरीक्षक या पदांची वेतनत्रुटी दुर करुन एस – 13 अशी सुधारित वेतनश्रेणी देण्यात यावी .
- जिल्हा परिषद आरोग्य सहाय्यक यांना राज्यस्तरीय आरोग्य निरीक्ष याप्रमाणे आरोग्य निरीक्षक असा पदनामात बदल करण्यात यावा .
- आरोग्य निरीक्षक / निरीक्षक यांना कायम प्रवास भत्ता किमान रुपये 5000/- रुपये करण्यात यावा .
- आरोग्य सहाय्यक / निरीक्षक यांना रुपये 15000/- ईन्सेटीव ( कामावर आधारीत मोबदला ) देण्यात यावा .
- अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये कार्यरत आरोग्य सहाय्यक / निरीक्षक यांना इतर आरोग्य कर्मचारी प्रमाणे हार्डशीप भत्ता देण्यात यावा .
- राज्यस्तरीय आरोग्य निरीक्षक यांना बदली संदर्भात 53 वर्षांची सुट मिळावी .
- आरोग्य सहाय्यक / निरीक्षक यांना तसेच इतर आरोग्य कर्मचारी यांना विशेष जोखीम भत्ता देण्यात यावा .
- आरोग्य पर्यवेक्षक पदी पदोन्नती देताना प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या कॅडरमधून न देता फक्त आरोग्य सहाय्यक / निरीक्षक या कॅडरमधूनच देण्याची मागणी करण्यात आली आहे .
- तसेच प्रत्येक जिल्हास्तरावर आरोग्य भवनची निर्मिती करण्यात यावी अशा मागण्यांसाठी दिनांक 12 जुलै 2024 रोजी मंत्रालय आझाद मैदान मुंबई येथे एकदिवसीय लक्षवेध धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील महाराष्ट्र राज्य आरोग्य सहाय्यक / निरीक्षक कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 01.07.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले प्रसिद्ध पत्रक डाउनलोड करण्यासाठी Click Here
-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…