@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ weakly Rashibhavishya upto dated 06 july ] : आपल्या मराठी प्रसार या न्युज संकेतस्थळावरुन , साप्ताहिक राशी भविष्य पब्लिश करण्यात येते , दिनांक 06 जुलै 2024 पर्यंतचे राशी भविष्य पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
वृषभ : वृषभ ही राशी असणाऱ्या व्यक्तींना मुलाखतींमध्ये यश संपादन होणार आहेत , तसेच न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळणार आहेत , त्याचबरोबर कर्जाची वसुली होण्यास मदत होणार आहे . दिनांक 03 जुलै हा वार बुधवार हा दिवस अतिशय शुभलक्षणी असणार आहे .
मेष : मेष ही राशी असणाऱ्या व्यक्तींच्या सरकारी कामे होण्यास मदत होणार आहे , तसेच ही राशी असणाऱ्या व्यक्तींनी कामांचे वेळापत्रक तसेच शिस्तबद्धपणा पाळण्याचे सल्ला देण्यात आला आहे .
मिथुन : या राशीतील व्यक्तींना कलाकारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत , त्याचबरेाबर या राशीतील व्यक्तींना मोठे खरेदी तसेच विक्रीचे व्यवहार होणार असल्याचा राशीभविष्यांमध्ये नमुद आहेत .
कर्क : कर्क या राशीतील व्यक्तींचे आर्थिक संकट दुर होणार आहेत , तर जुन्या गुंतवणुकीमधून लाभ होणार असल्याचे राशीभविष्य नमुद आहेत . उर्वरित राशींचे राशीभविष्य पुढील प्रमाणे विशद करण्यात आले आहेत .
| राशीचे नाव | राशीभविष्य |
| सिंह | परदेशांमध्ये नोकरीचे योग येतील |
| तुळ | नोकरीमध्ये लाभदायक कालखंडाचा योग |
| कन्या | वास्तुविषयक व्यवहार होतील |
| वृश्चिक | सहकुटुंब तीर्थाटन घडण्याचा योग |
| धनु | परीक्षांमध्ये यश संपादन होईल |
| कुंभ | मान – सन्मानाचे योग येतील |
| मकर | पोटाच्या विकारांपासुन जपण्याचा सल्ला |
| मीन | नोकरींमध्ये बढतीची शक्यता |
-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…