@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Subsidy for February salary of employees ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी वेतन करीता अनुदान वितरण करणे संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 20.02.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार वित्त विभाग मार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर ( बीम्स ) प्राप्त झालेल्या अनुदानाचा नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त – क्रिडा व युवक सेवा , यांना वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .
तर सन 2024-25 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत अर्थसंकल्पित झालेला तसेच वित्त विभाग मार्फत प्राप्त करण्यात आलेला निधी हा लेखाशिर्ष निहाय नेमून दिलेल्या नियंत्रक अधिकारी यांना निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये सर्वसाधारण शिक्षण , माध्यमिक शिक्षण , शासकीय माध्यमिक शाळा , मुलांसाठी व मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा , जिल्हा परिषदांना सहाय्य , केंद्रीय प्राथमिक शाळांची आस्थापना , जनजाती क्षेत्र उपयोजना , प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण इ. लेखाशिर्षाखाली निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत .
निधी वितरण करीत असताना ,राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . या संदर्भातील GR डाऊनलोड करण्यासाठी Click here
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !