@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee Regarding writing a performance appraisal report shasan paripatark ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहीणेबाबत कार्यवाही पुर्ण करणे संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 31.01.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे दरवर्षी कार्यमुल्यमापन अहवाल लिहीणेबाबतची संपुर्ण कार्यवाही दिनांक 31.12.2022 च्या परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या आहेत .
तसेच महापारमध्ये अहवाल भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे विशेषत : WebVPN ही सुविधा काही अधिकारी / कर्मचारी यांना उपलब्ध झाली नसल्याने सन 2023-24 या वर्षाचे गोपनिय अहवाल लिहीणेबाबतची कार्यवाही पुर्ण करण्यासाठी एका महिन्यांची म्हणजेच दिनांक 31.01.2025 पर्यंतची मुदतवाढ दिनांक 26.11.2024 च्या शासन परिपत्रकानुसार देण्यात आली होती .
तथापि MahaPAR या संकेतस्थळावर जाण्याकरीता Web VPN सुविधेचा वापर कसा करावा याबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे सन 2023-24 या वर्षांचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहीणेबाबतची संपुर्ण कार्यवाही पुर्ण करण्याकरीता आणखी 02 महिन्यांची म्हणजेच दिनांक 31.03.2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे .
सदरची मुदतवाढ ही अंतिम असेल , असे नमुद करण्यात आलेले आहेत , तसेच महापारमध्ये समाविष्ट असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सन 2023-24 या वर्षाचे गोपनिय अहवाल दिनांक 01.04.2025 रोजी महापार प्रणालीत बंद करण्यात येइल असे नमुद करण्यात आलेली आहे .

- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !