@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan nirnay about gis ] : राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना , 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानांचे परिगणितीय तक्ते दिनांक 01.01.2025 ते दिनांक 31.12.2025 या कालावधीकरीता बाबत वित्त विभागाकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत दिनांक 01 जानेवारी 2025 ते दिनांक 31.12.2025 या कालावधीत योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांस बचत निधीचे लाभ प्रदान करण्याकरीता परिगणतीय तक्ता सदर निर्णयासोबत नमुद करण्यात आलेला आहे .

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना निधीमधील शिल्लक रक्कमांवर दरसाल विहीत दराने व्याज देणेबाबत तरतुद नमुद आहे . राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 च्या बचत निधीमधील संचित रकमांवर दिनांक 01.01.2025 पासुन दरसाल दर शेकड 7.1 टक्के दराने व्याज आकारण्यात आले आहेत .
राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना , 1982 च्या विमा निधीमधील संचित रकमांवर दरसाल दर शेकडा 4 टक्के दरात कोणताही बदल झालेला नसल्यामुळे याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकारणी करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- पुढील 03 दिवस दि.17 , 18 व 19 मे पर्यंतचा हवामान अंदाज ; या भागांमध्ये पडणार वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस !
- शिक्षकांना उन्हाळी सुट्टी 1 जुन पर्यंतच ; 02 जुन ते 15 जुन पर्यंत शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे आयोजन !
- पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा !
- दहावी पास झालात ? आता पुढे काय – जाणून घ्या दहावी नंतर नोकरीच्या अनुषंगाने महत्वपुर्ण अभ्यासक्रम !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनत्रुटी निवारण नंतर कर्मचाऱ्यांच्या ह्या 02 प्रलंबित प्रस्तावित मागणीवर होणार निर्णय !