केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही दि.01.07.2025 पासुन 3% महागाई भत्ता वाढ मिळणेबाबत ….
Marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta vadh nivedan patra ] : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे 3 टक्के डी.ए वाढ लागु करणेबाबत राज्याचे मा.मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे . सदर निवेदन पत्रांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्ता देण्याचे सरकारचे … Read more