महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !

Spread the love

Khushi Pawar प्रतिनिधी ( Employee News ) : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 02 आर्थिक लाभ मिळणार आहेत . यामुळे एकूण पगारात ( Grass Salary ) मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे .

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव भत्ते लागु केले जातात , ज्यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे  भत्ता , वाहन भत्ता वार्षिक वेतनवाढ असे आर्थिक लाभ दिले जातात .

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना लाभ : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2025 पासुन वाढीव 02 टक्के महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात येणार आहे . याकरीता माहे जुलै 2025 पर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना वाट पहावी लागणार आहे .

हे पण वाचा : कार्यालय सहाय्यक ( शिपाई ) पदाच्या 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

सदर 02 टक्के महागाई भत्ता वाढीमुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता 53 टक्के वरुन 55 टक्के इतका होणार आहे . यांमध्ये जानेवारी 2025 पासुनचा महागाई भत्ता फरक देखिल अनुज्ञेय करण्यात येणार आहे .

वार्षिक वेतनवाढ : राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ असते , शिवाय डी.ए वाढीच्या निर्णयानंतर , वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्ता असे दुहेरी आर्थिक लाभ राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यांच्या वेतनासोबत मिळणार आहेत .

Leave a Comment